दिनांक: ४ मार्च २०२१
जिल्हयात उपचार घेणारे पॅाझिटीव्ह रुग्ण – ३४२१
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – ३३०
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ५५८
नाशिक मनपा- ३४९
नाशिक ग्रामीण- १७६
मालेगाव मनपा- १९
जिल्हा बाह्य- १४
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१२२
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५
नाशिक मनपा- ०१
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०४
जिल्हा बाह्य- ००