नाशिक – येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने महापालिकेच्या २ अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले. मारुती चेंबर्स नंबर २ बिल्डींग नजिकच्या जुने बिलीफ रुमला लागून असलेल्या पेकॉर्ड रुमला आग लागली होती. या रुममध्ये न्यायालयाची स्टेशनरी असल्याचे समजते.
(सविस्तर वृत्त लवकरच)
https://www.facebook.com/watch/?v=2970360169861747