दिनांक: २ मार्च २०२१
उपचार घेत असलेले पॉझिटीव्ह रुग्ण – ३०४४
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-३१५
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ३८३
नाशिक मनपा- २६६
नाशिक ग्रामीण- ७८
मालेगाव मनपा- २७
जिल्हा बाह्य- १२
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २११४
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०५
नाशिक मनपा- ०३
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०२
जिल्हा बाह्य- ००