दिनांक: १ मार्च २०२१
उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – २९८१
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३०५
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – १४०
नाशिक मनपा- ५९
नाशिक ग्रामीण- ५६
मालेगाव मनपा- २४
जिल्हा बाह्य- ०१
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१०९
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०४
नाशिक मनपा- ०१
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०२
जिल्हा बाह्य- ०१