दिनांक: ५ मार्च २०२१
जिल्हयात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ३४३४
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३६२
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ३८०
नाशिक मनपा-       २२२
नाशिक ग्रामीण-      ९०
मालेगाव मनपा-      ४८
जिल्हा बाह्य-          २०
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१२७
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०५
नाशिक मनपा-        ०२
मालेगाव मनपा-       ००
नाशिक ग्रामीण-       ०३
जिल्हा बाह्य-           ००

			








