नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार ३४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग २३ हजार ६६१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २५.०१ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५९१८ रुग्णांची वाढ
– ५०३४ रुग्ण बरे झाले
– ४६ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २८ हजार १२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७१८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१७ हजार ७६०
जिल्ह्याबाहेरील – २१४
एकूण ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६२९
बागलाण – १६९२
चांदवड – १७७५
देवळा – १११०
दिंडोरी – १६०६
इगतपुरी – ३७३
कळवण – ८४७
मालेगांव ग्रामीण – ७३६
नांदगांव – ९२४
निफाड – ३५१३
पेठ – १९७
सिन्नर – १८२२
सुरगाणा – ३८२
त्र्यंबकेश्वर – ४५०
येवला – ७०४
ग्रामीण भागात एकुण १७ हजार ७६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३१९ रुग्ण आढळून आले आहेत.