नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार २६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ७५६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २८.१३ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३५८८ रुग्णांची वाढ
– ३९२८ रुग्ण बरे झाले
– ३८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २० हजार ९९३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७८५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१३ हजार ४७०
जिल्ह्याबाहेरील – ३९४
एकूण ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९६०
बागलाण – १३४९
चांदवड – ९९७
देवळा – ११९३
दिंडोरी – ८९४
इगतपुरी – ५७४
कळवण – ६४९
मालेगांव ग्रामीण – ९३५
नांदगांव – ८२४
निफाड – २६३९
पेठ – ९७
सिन्नर – १२७४
सुरगाणा – २११
त्र्यंबकेश्वर – ४७२
येवला – ४०२
ग्रामीण भागात एकुण १३ हजार ४७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ७२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ६२९ रुग्ण आढळून आले आहेत.