नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ३३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ४५१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३०.५ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३७४१ रुग्णांची वाढ
– ३७९३ रुग्ण बरे झाले
– ३१ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार १४८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १८६०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१३५८७
जिल्ह्याबाहेरील – ४२५
एकूण ३७ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०१३
बागलाण – १२५५
चांदवड – ११७४
देवळा – ११९४
दिंडोरी – ९४९
इगतपुरी – ५६१
कळवण – ६१८
मालेगांव ग्रामीण – १००५
नांदगांव – ८५६
निफाड – २५६२
पेठ – ९७
सिन्नर – १२०६
सुरगाणा – २३४
त्र्यंबकेश्वर – ४३४
येवला – ४२९
ग्रामीण भागात एकुण १३ हजार ५८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ३० हजार ४१ रुग्ण आढळून आले आहेत.