रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – चोरीच्या उद्देशाने रस्त्यावरील आंब्याचे झाड कापले, सीसीटीव्हीत घटना कैद

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 10:01 am
in क्राईम डायरी
0
cctv

नाशिक : चोरीच्या उद्देशाने भामट्यांनी रस्त्यावरील आंब्याचे झाड कापल्याची घटना डिसूजा कॉलनीत घडली. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून सोशल मिडीयावर या झाड कापण्याची बाब उघडकीस आल्याने महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण गणेश बोडके (रा.गणेशवाडीरोड पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोडके मनपा कर्मचारी असून शनिवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली होती. गजानन जनार्दन म्हात्रे मार्गावरील मेघा सोसायटीस लागून असलेले सार्वजनिक रस्त्यावरील ४० ते ४५ फुट उंचीचे झाड अज्ञात भामट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून टाकला होता. चोरीच्या उद्देशाने झालेली ही घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यामध्ये कैद झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सोशल मिडीयावर त्याचे पडसाद उमटल्याने महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खान्देशातील मोबाईल माकडाचा व्हिडिओ सोशल मिडियात घालतोय धुमाकूळ

Next Post

नाशिक – मुक्तीधाम परिसरात जुगार अडड्यावर छापा, २१ हजाराचा ऐवज जप्त

India Darpan

Next Post
jugar

नाशिक - मुक्तीधाम परिसरात जुगार अडड्यावर छापा, २१ हजाराचा ऐवज जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011