गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – घराजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरले

by India Darpan
फेब्रुवारी 10, 2021 | 10:36 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक : घराजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजित काशिनाथ गांगुर्डे (रा.श्री विनायक रो हाऊस,महालक्ष्मीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे यांची एमएच १५ एफएफ ३५६५ ही स्विफ्ट कार सोमवारी (दि.८) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या मागच्या दरवाजाची काच फोडून सुमारे ६० हजार २०० रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.

जगताप मत ८३ हजाराची घरफोडी
नाशिक : कुटुंबिय दवाखान्यात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून ८३ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंनालाल नारायणदास सुर्यवंशी (रा.ग्रिनबेल अपा.आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सुर्यवंशी हे शस्त्रक्रिया निमित्त .२६ ते ३१ दरम्यान परिसरातील सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल असतांना ही घटना घडली. कुटूबिय दवाखान्यात असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे व महागडे वस्तू असा सुमारे ८३ हजार २५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिलासादायक : गेल्या २४ तासात १५ राज्यात एकही मृत्यू नाही…

Next Post

पानटपरी फोडून ५४ हजारांचे सिगारेट लंपास

India Darpan

Next Post
crime diary 2

पानटपरी फोडून ५४ हजारांचे सिगारेट लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011