रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – घराच्या टेरेसवर विषारी औषध सेवन करून एकाची आत्महत्या

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 9:52 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

राऊत वस्तीवर एकाची आत्महत्या
नाशिक : घराच्या टेरेसवर जावून एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना भुजबळ नॉलेज सिटी परिसरात घडली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विलास मुरलीधर राऊत (४० रा.मातोश्री निवास, राऊत वस्ती) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. विलास राऊत यांनी मंगळवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या टेरेसवर जावून अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब कुटूंबियांच्या निदर्शनास येताच बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.

…..

डावखरवाडीत महिलेची आत्महत्या
नाशिक : डावखरवाडी भागात राहणा-या ३५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. स्मिता प्रशांत डावखर (रा.गुरूपुष्प सोसा.डावखरवाडी) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. स्मिता डावखर यांनी मंगळवारी (दि.१९) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याबाबत राकेश जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
..

.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्न मंडप सोडून पळाला होता कपिल शर्मा

Next Post

खान्देशातील मोबाईल माकडाचा व्हिडिओ सोशल मिडियात घालतोय धुमाकूळ

India Darpan

Next Post
Capture 18

खान्देशातील मोबाईल माकडाचा व्हिडिओ सोशल मिडियात घालतोय धुमाकूळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011