सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – घरमालकाच्या खिशातील रोकड काढतांना मुंबईचा चोरटा गजाआड

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 9:47 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

नाशिक : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत रोकडसह मोबाईलवर डल्ला मारणा-या मुंबईच्या चोरट्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. घरमालकाच्या खिशातील रोकड काढतांना संशयीत कुटूंबियांच्या हाती लागला असून त्यास पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही घटना गंजमाळ परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश दिनकर ताचे (२३ रा.मुंबई) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी मकसुद शेख मोहम्मद (रा.रजा मज्जिद जावळ,गंजमाळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केले आहे. मोहम्मद कुटूंबिय मंगळवारी (दि.१९) दुपारी आपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत संशयीताने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने मांडणीवर चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला त्यानंतर टांगलेल्या पॅन्टमधील तीन हजाराची रोकड रोकड काढीत असतांना तो मोहम्मद कुटूंबियांच्या हाती लागला. कुटूंबियांनी त्यास चोप देत पोलीसांच्या स्वाधिन केले असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

……

आडगावला भरदिवसा घरफोडी
नाशिक : कुटूंबिय कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना नांदूर लिंक रोड भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल सुखदेव नन्नावरे (रा.ब्रम्हगिरी सोसा.नांदूर लिंकरोड,जुने आडगाव पोलीस ठाण्याजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नन्नावरे कुटुंबिय सोमवारी (दि.१८) सकाळी नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी सिडको भागात गेले असता ही घटना घडली. कुटूंबिय कार्यक्रमास गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सात हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -वडनेर दुमाला येथे पर्समधील रोकडसह कार चोरी

Next Post

लग्न मंडप सोडून पळाला होता कपिल शर्मा

India Darpan

Next Post
kapil sharma

लग्न मंडप सोडून पळाला होता कपिल शर्मा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011