कोरोनो अपडेटस – २४ फेब्रुवारी सांयकाळी ७.३० पर्यंत
– उपचार घेणा-या पॅाझिटीव्ह रुग्णांची संख्या – २१६२
– आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- २४३
– आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ४२५
नाशिक मनपा- २६०
नाशिक ग्रामीण- १३१
मालेगाव मनपा- २५
जिल्हा बाह्य- ०८
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २०९२
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू – २
नाशिक मनपा- ०१
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०१
जिल्हा बाह्य- ००
नाशिक शहरातील सद्यस्थिती
आजचे कोरोना बाधीत-* २६०
*आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र -* ४५२
*एकूण कोरोना रुग्ण*:-७९,३८४
*एकूण मृत्यू:*-१०३६ (आजचे मृत्यू ०१)
*घरी सोडलेले रुग्ण :*-७६,८४८
*उपचार घेत असलेले रुग्ण:*- १५००
*मयत रुग्णांची माहिती-* १)प्लॉट क्र.९,अनुपमा अपार्टमेंट,शिवाजी नगर, पुणे रोड,नाशिक येथील ८४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.