नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ७११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ११४० रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ६०० रुग्ण बरे झाले. नऊ जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४५
चांदवड – २९
सिन्नर – १०३
दिंडोरी – ४८
निफाड – १९८
देवळा – २३
नांदगांव – १४५
येवला – ७२
त्र्यंबकेश्वर – ४२
सुरगाणा -०७
पेठ – ०१
कळवण – २१
बागलाण – ३९
इगतपुरी – २४
मालेगांव ग्रामीण – ३६
ग्रामीण भागात एकुण ९३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….