नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २१ हजार १११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार १७१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १३३० रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ५४९ रुग्ण बरे झाले. नऊ जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १३०
चांदवड – २६
सिन्नर – १०८
दिंडोरी – ४४
निफाड – १३९
देवळा – २४
नांदगांव – १६१
येवला – ६३
त्र्यंबकेश्वर – २१
सुरगाणा -०५
पेठ – ०१
कळवण – ८
बागलाण – ४२
इगतपुरी – २६
मालेगांव ग्रामीण – ३५
ग्रामीण भागात एकुण ८५३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….