नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २० हजार ५६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ५३७ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ३५८ रुग्ण बरे झाले. नऊ जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८९
चांदवड – १२
सिन्नर – ८०
दिंडोरी – ३९
निफाड – ९३
देवळा – २२
नांदगांव – ९७
येवला – ४५
त्र्यंबकेश्वर – १५
सुरगाणा -०४
पेठ – ०१
कळवण – ७
बागलाण – ३७
इगतपुरी – २२
मालेगांव ग्रामीण – ३१
ग्रामीण भागात एकुण ५९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….