नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ४९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ७०९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ६४५ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ३६४ रुग्ण बरे झाले. सहा जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५३
चांदवड – १४
सिन्नर – ८१
दिंडोरी – ४२
निफाड – १३२
देवळा – १३
नांदगांव – ९४
येवला – २७
त्र्यंबकेश्वर – १७
सुरगाणा -०४
पेठ – ००
कळवण – ५
बागलाण – २९
इगतपुरी – २६
मालेगांव ग्रामीण – २८
ग्रामीण भागात एकुण ५६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….