नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७६४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ४२१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ५५८ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ३३० रुग्ण बरे झाले. पाच जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८७
चांदवड – २४
सिन्नर – ७१
दिंडोरी – ६३
निफाड – १२४
देवळा – १२
नांदगांव – ९७
येवला – २२
त्र्यंबकेश्वर – १३
सुरगाणा -०४
पेठ – ००
कळवण – १९
बागलाण – ३५
इगतपुरी – २९
मालेगांव ग्रामीण – ३२
ग्रामीण भागात एकुण ६३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….