नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार ८५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १५ हजार ६७६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४१.५२ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६५०८ रुग्णांची वाढ
– ३०३३ रुग्ण बरे झाले
– ३४ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार ३५७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- २०२७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१२०८४
जिल्ह्याबाहेरील – ३८३
एकूण ३५ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९०२
बागलाण – ११४४
चांदवड – ९९७
देवळा – ११९६
दिंडोरी – ७६१
इगतपुरी – ५३०
कळवण – ५१३
मालेगांव ग्रामीण – ९४७
नांदगांव – ८१६
निफाड – २२०८
पेठ – ८८
सिन्नर – १००२
सुरगाणा – १९९
त्र्यंबकेश्वर – ३४६
येवला – ४३५
ग्रामीण भागात एकुण १२ हजार ८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख १८ हजार २९४ रुग्ण आढळून आले आहेत.