नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ८२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ६१० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३०.२९ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४१२२ रुग्णांची वाढ
– ३८५६ रुग्ण बरे झाले
– २४ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १९ हजार ७३५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- २०२७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१०३७०
जिल्ह्याबाहेरील – २७८
एकूण ३२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६८३
बागलाण – ९४८
चांदवड – १०४०
देवळा – १०६७
दिंडोरी – ६११
इगतपुरी – ४२०
कळवण – ४७४
मालेगांव ग्रामीण – ८३१
नांदगांव – ६४८
निफाड – १९६७
पेठ – ८७
सिन्नर – ८२५
सुरगाणा – १७९
त्र्यंबकेश्वर – २६५
येवला – ३२५
ग्रामीण भागात एकुण १० हजार ३७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ५५३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ११ हजार ७८६ रुग्ण आढळून आले आहेत.