नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ९६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ५१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४०.३० टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४६३८ रुग्णांची वाढ
– ३१९१ रुग्ण बरे झाले
– ३२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १९ हजार २५६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- २१३४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१०५२७
जिल्ह्याबाहेरील – २५१
एकूण ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६४७
बागलाण – ८६६
चांदवड – ११९४
देवळा – १०६७
दिंडोरी – ६०२
इगतपुरी – ४०७
कळवण – ४६२
मालेगांव ग्रामीण – १०२१
नांदगांव – ४९८
निफाड – २००५
पेठ – ८०
सिन्नर – ८६४
सुरगाणा – २०६
त्र्यंबकेश्वर – २७१
येवला – ३३७
ग्रामीण भागात एकुण १० हजार ५२७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६६४ रुग्ण आढळून आले आहेत.