नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ७७६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ४१९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४०.४५ टक्के आहे.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४६१९ रुग्णांची वाढ
– ४३१३ रुग्ण बरे झाले
– २५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १८ हजार ५४६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- २०९६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९८७२
जिल्ह्याबाहेरील – २३९
एकूण ३० हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५६६
बागलाण – ९९३
चांदवड – ११८१
देवळा – ९६३
दिंडोरी – ५६७
इगतपुरी – ४१६
कळवण – ५०९
मालेगांव ग्रामीण – ९११
नांदगांव – ४५९
निफाड – १८२८
पेठ – ८०
सिन्नर – ६१९
सुरगाणा – १९४
त्र्यंबकेश्वर – २५५
येवला – ३३१
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ८७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ३ हजार २६ रुग्ण आढळून आले आहेत.