नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ४६३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १७ हजार ७५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २७.९५ टक्के आहे.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४७७२ रुग्णांची वाढ
– ३७२० रुग्ण बरे झाले
– २५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १८ हजार ६९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १९९९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१०१७९
जिल्ह्याबाहेरील – २२५
एकूण ३० हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७६२
बागलाण – १०६६
चांदवड – ११४०
देवळा – ९८१
दिंडोरी – ६०४
इगतपुरी – ४४०
कळवण – ४५८
मालेगांव ग्रामीण – ८६१
नांदगांव – ४९५
निफाड – १८५५
पेठ – ७१
सिन्नर – ६५२
सुरगाणा – १७९
त्र्यंबकेश्वर – २४२
येवला – ३७३
ग्रामीण भागात एकुण १० हजार १७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ४७२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ४०७ रुग्ण आढळून आले आहेत.