नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ७४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ३०६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३८.३३ टक्के आहे.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४३३४ रुग्णांची वाढ
– ३०९८ रुग्ण बरे झाले
– २२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १७ हजार ४७२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १९५८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९७८३
जिल्ह्याबाहेरील – २३२
एकूण २९ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६४२
बागलाण – १२०५
चांदवड – १००३
देवळा – ९५९
दिंडोरी – ५६५
इगतपुरी – ३७१
कळवण – ४२७
मालेगांव ग्रामीण – ८६५
नांदगांव – ५४७
निफाड – १८०३
पेठ – ६७
सिन्नर – ६००
सुरगाणा – १६९
त्र्यंबकेश्वर – १९६
येवला – ३६४
ग्रामीण भागात एकुण ९७८३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ६३५ रुग्ण आढळून आले आहेत.