शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – कोरोना रुग्णांची ही आहे तालुकानिहाय संख्या

by Gautam Sancheti
एप्रिल 2, 2021 | 5:00 pm
in स्थानिक बातम्या
0
carona

नाशिक –  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत जिल्ह्यात २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२  हजार २०४  झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३२.७४  टक्के आहे.
शुक्रवार —  ( जिल्ह्याची स्थिती ) 
– ३९९५ रुग्णांची  वाढ
– ३०५४ रुग्ण बरे झाले
–  १८ जणांचा मृत्यू 

—————————————————–

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र-  १६ हजार ९२७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र-  १८७९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९२१७
 जिल्ह्याबाहेरील – २०८
एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

——————————————————

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५८४
बागलाण – १०८३
चांदवड – १०४०
देवळा –  ८७१
दिंडोरी – ५१९
इगतपुरी – ३७१
कळवण – ४१५
मालेगांव ग्रामीण – ८३१
नांदगांव – ५१५
निफाड – १६७०
पेठ – ६१
सिन्नर – ५७३
सुरगाणा – १५२
त्र्यंबकेश्वर – १६८
येवला – ३६४
ग्रामीण भागात एकुण ९२१७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

—————————————————–

– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू 
– आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ८९ हजार ३०१ रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी केले हे भाष्य

Next Post

मालेगाव – लुटमारीच्या गुन्हयातील साडेआठ लाख रूपये ग्रामीण पोलीसांनी तक्रारदारास केले परत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210402 WA0066 1

मालेगाव - लुटमारीच्या गुन्हयातील साडेआठ लाख रूपये ग्रामीण पोलीसांनी तक्रारदारास केले परत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011