नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार १९८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ४१६ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर २५९ रुग्ण बरे झाले. तीन जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७८
चांदवड – २४
सिन्नर – ६३
दिंडोरी – ४९
निफाड – ११७
देवळा – ११
नांदगांव – ९६
येवला – २२
त्र्यंबकेश्वर – १२
सुरगाणा -०४
पेठ – ००
कळवण – १७
बागलाण – ३४
इगतपुरी – २१
मालेगांव ग्रामीण – ३२
ग्रामीण भागात एकुण ५८२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….