नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ४८७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २६ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ५८४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३१.२५ टक्के होता.
बुधवार —( जिल्ह्याची स्थिती )
– ३३०८ रुग्णांची वाढ
– २७०५ रुग्ण बरे झाले
– २३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १६ हजार ८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १७२२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –८६११
जिल्ह्याबाहेरील – २२६
एकूण २६ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५५१
बागलाण – ९७९
चांदवड – ६५१
देवळा – ९०१
दिंडोरी – ५३२
इगतपुरी – ३४७
कळवण – १९३
मालेगांव ग्रामीण – ८०९
नांदगांव – ७२६
निफाड – १४११
पेठ – ५६
सिन्नर – ५९८
सुरगाणा – ११७
त्र्यंबकेश्वर – १६४
येवला – ५७६
ग्रामीण भागात एकुण ८६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ३९२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८१ हजार ५२२ रुग्ण आढळून आले आहेत.