नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ७८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २६ हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मंगळवार —( जिल्ह्याची स्थिती )
– ३५३२ रुग्णांची वाढ
– २६४१ रुग्ण बरे झाले
– २३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १५ हजार ९०८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १७०२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –८२५८
जिल्ह्याबाहेरील – १९०
एकूण २६ हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५२९
बागलाण – ९६०
चांदवड – ५८२
देवळा – ९२४
दिंडोरी – ४६४
इगतपुरी – ३११
कळवण – २५३
मालेगांव ग्रामीण – ७४८
नांदगांव – ८२९
निफाड – १२५६
पेठ – ५२
सिन्नर – ५१०
सुरगाणा – ८५
त्र्यंबकेश्वर – १४८
येवला – ६०२
ग्रामीण भागात एकुण ८२५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ३७४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २१४ रुग्ण आढळून आले आहेत.