नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरु आहे.
सोमवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २८४७ रुग्णांची वाढ
– २६१० रुग्ण बरे झाले
– पंचवीस जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १५ हजार २३३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १५९५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –८१४८
जिल्ह्याबाहेरील – २१४
एकूण २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४९३
बागलाण – ८७८
चांदवड – ५५७
देवळा – ९५३
दिंडोरी – ४१९
इगतपुरी – ३२४
कळवण – २५३
मालेगांव ग्रामीण – ६१३
नांदगांव – १०१५
निफाड – ११९५
पेठ – ५३
सिन्नर – ६३२
सुरगाणा – ८३
त्र्यंबकेश्वर – ९७
येवला – ५८३
ग्रामीण भागात एकुण ८१४८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६८२ रुग्ण आढळून आले आहेत.