नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ५३१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २४ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
रविवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २९२५ रुग्णांची वाढ
– २१७९ रुग्ण बरे झाले
– अठरा जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १४ हजार ७११
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १६१५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –८४२४
जिल्ह्याबाहेरील – २२८
एकूण २४ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४४३
बागलाण – ८७५
चांदवड – ५५९
देवळा – १०१३
दिंडोरी – ४३२
इगतपुरी – ३७६
कळवण – २४९
मालेगांव ग्रामीण – ६८३
नांदगांव – १०१७
निफाड – १०८३
पेठ – ५१
सिन्नर – ६७५
सुरगाणा – १२५
त्र्यंबकेश्वर – १७२
येवला – ६७१
ग्रामीण भागात एकुण ८४२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ३२६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७१ हजार ८३५ रुग्ण आढळून आले आहेत.