नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ८०४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शुक्रवार —( जिल्ह्याची स्थिती )
– ४०९९ रुग्णांची वाढ
– २१५८ रुग्ण बरे झाले
– नऊ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १२ हजार ३०९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १४५१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –६९०८
जिल्ह्याबाहेरील – २३७
एकूण २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४०८
बागलाण – ७९७
चांदवड – ४६३
देवळा – ९०४
दिंडोरी – ३७६
इगतपुरी – ३१९
कळवण – २४१
मालेगांव ग्रामीण – ५६३
नांदगांव – ७८०
निफाड – ८९९
पेठ – ४१
सिन्नर – ५८३
सुरगाणा – ७३
त्र्यंबकेश्वर – ८६
येवला – ३७५
ग्रामीण भागात एकुण ६९०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २८३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ९९२ रुग्ण आढळून आले आहेत.