नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
गुरुवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २९९४ रुग्णांची वाढ
– २३३१ रुग्ण बरे झाले
– बारा जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ११ हजार ६२३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १३००
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –५८१६
जिल्ह्याबाहेरील – २३४
एकूण १८ हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३५८
बागलाण – ६१२
चांदवड – ४७८
देवळा – ७५९
दिंडोरी – ३०३
इगतपुरी – २८०
कळवण – २२८
मालेगांव ग्रामीण – ४८०
नांदगांव – ६५६
निफाड – ७५०
पेठ – ४०
सिन्नर – ४५४
सुरगाणा – ५०
त्र्यंबकेश्वर – ६०
येवला – ३०८
ग्रामीण भागात एकुण ५८१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २७४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५९ हजार ८९३ रुग्ण आढळून आले आहेत.