नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ३१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
बुधवार —( जिल्ह्याची स्थिती )
– ३३३८ रुग्णांची वाढ
– २२२४ रुग्ण बरे झाले
– पंधरा जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ११ हजार ४१७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १२५७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –५३६२
जिल्ह्याबाहेरील – २८६
एकूण १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२८
बागलाण – ५८४
चांदवड – ३७५
देवळा – ६५०
दिंडोरी – २६५
इगतपुरी – २४९
कळवण – १५७
मालेगांव ग्रामीण – ४५७
नांदगांव – ७६५
निफाड – ८४४
पेठ – २७
सिन्नर – ३४६
सुरगाणा – २२
त्र्यंबकेश्वर – ४१
येवला – २५२
ग्रामीण भागात एकुण ५३६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २६२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ८९९ रुग्ण आढळून आले आहेत.