नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १७ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मंगळवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २६४४ रुग्णांची वाढ
– २३९३ रुग्ण बरे झाले
– पंधरा जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ११ हजार १४७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १२४४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –४५६७
जिल्ह्याबाहेरील – २६५
एकूण १७ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०६
बागलाण – ४७९
चांदवड – ३७५
देवळा – ५८३
दिंडोरी – २४४
इगतपुरी – १९५
कळवण – ३१
मालेगांव ग्रामीण – ४३३
नांदगांव – ६५८
निफाड – ६८८
पेठ – २७
सिन्नर – २८८
सुरगाणा – १८
त्र्यंबकेश्वर – ४१
येवला – २०१
ग्रामीण भागात एकुण ४५६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २४७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ५६१ रुग्ण आढळून आले आहेत.