नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
रविवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २३६० रुग्णांची वाढ
– ६७६ रुग्ण बरे झाले
– दहा जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १२ हजार ९५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १०६९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३५४३
जिल्ह्याबाहेरील – २०९
एकूण १६ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३६३
बागलाण – २४८
चांदवड – २५८
देवळा – २७४
दिंडोरी – १८६
इगतपुरी – १४६
कळवण – १११
मालेगांव ग्रामीण – २३८
नांदगांव – ६३०
निफाड – ५४५
पेठ – ०३
सिन्नर – २८०
सुरगाणा – १५
त्र्यंबकेश्वर – ७६
येवला – १७०
ग्रामीण भागात एकुण ३५४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४८ हजार १३८ रुग्ण आढळून आले आहेत.