नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २७ हजार ४७८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शुक्रवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २५०८ रुग्णांची वाढ
– ११६८ रुग्ण बरे झाले
– पाच जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १० हजार १६९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- ८७८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –२५३१
जिल्ह्याबाहेरील – १३७
एकूण १३ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३३७
बागलाण – १४४
चांदवड – १९९
देवळा – १६६
दिंडोरी – १२०
इगतपुरी – १०२
कळवण – ७२
मालेगांव ग्रामीण – २१८
नांदगांव – ४२७
निफाड – ३०९
पेठ – ०२
सिन्नर – २२२
सुरगाणा – १४
त्र्यंबकेश्वर – ७८
येवला – १२१
ग्रामीण भागात एकुण २५३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४३ हजार ३९५ रुग्ण आढळून आले आहेत.