नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ३१० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १२ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु आहे.
गुरुवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २४२१ रुग्णांची वाढ
– ८८८ रुग्ण बरे झाले
– चार जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ९ हजार १६७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- ८११
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –२२८६
जिल्ह्याबाहेरील – ११६
एकूण १२ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————————
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २८७
बागलाण – ९७
चांदवड – १६३
देवळा – १११
दिंडोरी – ११७
इगतपुरी – ८७
कळवण – ६८
मालेगांव ग्रामीण – १९६
नांदगांव – ४०९
निफाड – ३१२
पेठ – ०१
सिन्नर – २३३
सुरगाणा -११
त्र्यंबकेश्वर – ८१
येवला – ११३
ग्रामीण भागात एकुण २२८६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–