नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
बुधवार —( जिल्ह्याची स्थिती )
– २१४६ रुग्णांची वाढ
– ६९७ रुग्ण बरे झाले
– नऊ जणांचा मृत्यू
—————————————-
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ८ हजार १७३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- ७१६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१८६४
जिल्ह्याबाहेरील – ९८
एकूण १० हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २६३
बागलाण – १३६
चांदवड – १११
देवळा – १०८
दिंडोरी – ७९
इगतपुरी – ५२
कळवण – ४८
मालेगांव ग्रामीण – १०१
नांदगांव – २८०
निफाड – २७३
पेठ – ००
सिन्नर – १८७
सुरगाणा -०८
त्र्यंबकेश्वर – ८१
येवला – १३७
ग्रामीण भागात एकुण १८६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————-