नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मंगळवार —( जिल्ह्याची स्थिती )
– १३५४ रुग्णांची वाढ
– ८०२ रुग्ण बरे झाले
– आठ जणांचा मृत्यू
—————————————-
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- ७ हजार २३०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- ६४२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१४५१
जिल्ह्याबाहेरील – ८८
एकूण ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
——————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६९
बागलाण – ९६
चांदवड – ८१
देवळा – ६३
दिंडोरी – ६४
इगतपुरी – २६
कळवण – ३६
मालेगांव ग्रामीण – ७०
नांदगांव – २५०
निफाड – २३९
पेठ – ०३
सिन्नर – १६१
सुरगाणा -०६
त्र्यंबकेश्वर – ६७
येवला – १२०
ग्रामीण भागात एकुण १४५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————-