नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ९२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ८६७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी १३७६ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ५५१ रुग्ण बरे झाले. सहा जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११८
बागलाण – ९५
चांदवड – ९७
देवळा – ५७
दिंडोरी – ७३
इगतपुरी – २६
कळवण – २९
मालेगांव ग्रामीण – ७७
नांदगांव – २३०
निफाड – २५३
पेठ – ०३
सिन्नर – १७१
सुरगाणा -०६
त्र्यंबकेश्वर – ५९
येवला – ११४
ग्रामीण भागात एकुण १४०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….