नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ३७२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ४८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १३५६ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ५२३ रुग्ण बरे झाले. दोन जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७८
बागलाण – ८०
चांदवड – ८६
देवळा – ५२
दिंडोरी – ५६
इगतपुरी – ३७
कळवण – २४
मालेगांव ग्रामीण – ५८
नांदगांव – २२२
निफाड – २४४
पेठ – ०१
सिन्नर – १३२
सुरगाणा -०३
त्र्यंबकेश्वर – ५१
येवला – १००
ग्रामीण भागात एकुण १२२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….