नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८४९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी १५२२ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ६८२ रुग्ण बरे झाले. दोन जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १७२
बागलाण – ६८
चांदवड – ५४
देवळा – ३२
दिंडोरी – ४५
इगतपुरी – ३०
कळवण – २३
मालेगांव ग्रामीण – ४६
नांदगांव – १९३
निफाड – २३०
पेठ – ०२
सिन्नर – १०४
सुरगाणा -०८
त्र्यंबकेश्वर – ४२
येवला – ८९
ग्रामीण भागात एकुण ११३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….