नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ११३५ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली तर ४५६ रुग्ण बरे झाले. आठ जणांचा मृत्यू झाला
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४१
बागलाण – ५०
चांदवड – २८
देवळा – २३
दिंडोरी – ४२
इगतपुरी – २५
कळवण – २१
मालेगांव ग्रामीण – ३९
नांदगांव – १३५
निफाड – १८१
पेठ – ०१
सिन्नर – ९२
सुरगाणा -०७
त्र्यंबकेश्वर – ४२
येवला – ७७
ग्रामीण भागात एकुण ९०४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
….