मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट – ९८३ कोरोनामुक्त. ८७२ नवे बाधित. १२ मृत्यू

ऑक्टोबर 6, 2020 | 1:41 pm
in संमिश्र वार्ता
0
corona 12 750x375 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (६ ऑक्टोबर) ८७२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ९८३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८१ हजार ८९५ झाली आहे. ७१ हजार २५५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार १७७ जण उपचार घेत आहेत.

मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ५८९, ग्रामीण भागातील २३४, मालेगाव शहरातील २८ तर जिल्ह्याबाहेरील २१ जणांचा समावेश आहे. तर, १२ मृतांमध्ये नाशिक शहरातील ७ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५५ हजार ०७७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ६८७.  पूर्णपणे बरे झालेले – ५० हजार ००९. एकूण मृत्यू – ७८३.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार २८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.८०

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २२ हजार ३७१.  पूर्णपणे बरे झालेले – १७ हजार ५२६. एकूण मृत्यू – ४९१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ३५४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७८.३४

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ८८२.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ३१४. एकूण मृत्यू – १५८.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४१०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.३७

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक ६०३
बागलाण २३६
चांदवड १७१
देवळा १२४
दिंडोरी २३९
इगतपुरी २१३
कळवण १४४
मालेगाव ३१८
नांदगाव ५११
निफाड ७३५
पेठ ३५
सिन्नर ७४७
सुरगाणा ३८
त्र्यंबकेश्वर १६०
येवला ८०
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाच घेणे पडले महागात, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला एक वर्षाची शिक्षा

Next Post

गुरुगोविंदसिंग शाळेत गांधी जयंती साजरी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
WhatsApp Image 2020 10 06 at 7.04.22 PM

गुरुगोविंदसिंग शाळेत गांधी जयंती साजरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011