बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- ९३८ कोरोनामुक्त. ४५७ नवे बाधित. १० मृत्यू

ऑक्टोबर 18, 2020 | 2:44 pm
in संमिश्र वार्ता
0
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (१८ ऑक्टोबर) ४५७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ९३८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८९ हजार ३१८ झाली आहे. ८१ हजार ०६१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ६५६ जण उपचार घेत आहेत.

 

रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २२८, ग्रामीण भागातील २१३, मालेगाव शहरातील ९ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, १० मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ९ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५९ हजार ३११. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ०५६.  पूर्णपणे बरे झालेले – ५५ हजार ४२३. एकूण मृत्यू – ८३७.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ०४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४६

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २५ हजार २९९.  पूर्णपणे बरे झालेले – २१ हजार ४५६. एकूण मृत्यू – ५६५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार २७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८४.८१

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०३९.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ६७५. एकूण मृत्यू – १६३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २०१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.९९

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक ३६८
बागलाण २०७
चांदवड १६२
देवळा ४५
दिंडोरी २८९
इगतपुरी १३९
कळवण १०९
मालेगाव १६२
नांदगाव २७५
निफाड ४८३
पेठ २०
सिन्नर ७६६
सुरगाणा १६
त्र्यंबकेश्वर १२३
येवला ११४
ग्रुप आवाहन 2
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला – मुसळगावच्या शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून  मृत्यू

Next Post

रोटरी क्लबतर्फे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांचे मंगळवारी व्याख्यान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
IMG 20201017 WA0007

रोटरी क्लबतर्फे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांचे मंगळवारी व्याख्यान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011