( सोमवार सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी )
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.२६ टक्के.
- नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ३६७
- मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६१०
- ग्रामीण भाग – २ हजार ६९८
- जिल्ह्याबाहेरील – १६
- एकूण – ७ हजार ६९१ रुग्ण
- जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण – ८०.२६ टक्के
- जिल्ह्यात मृत्यु – ९३३
…….
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३५ हजार ०६६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ६९१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: (नाशिक ग्रामीण )
नाशिक – ३८७
चांदवड – ८३
सिन्नर – ३९४
दिंडोरी – ८३
निफाड – ५३७
देवळा – ९०
नांदगांव – २९७
येवला – ८९
त्र्यंबकेश्वर – ४२
सुरगाणा – ०२
पेठ -१०
कळवण – २५
बागलाण -२२७
इगतपुरी -९५
मालेगांव ग्रामीण – ३३७
एकूण – २ हजार ६९८
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक ग्रामीण मधे ७१.९२, टक्के, नाशिक शहरात ८३.७२ टक्के, मालेगाव मध्ये ७४.३९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.६१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.२६इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २६८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५२६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११५ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९३३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.