रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २०  हजार ८४६  रुग्ण कोरोनामुक्त, ४ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरू

by India Darpan
ऑगस्ट 19, 2020 | 6:07 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
corona 12 750x375 1

बुधवार ( दि.१९ ) सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी
–
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २०  हजार ८४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २८२ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत ७१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २७९, चांदवड ५४ , सिन्नर २३१, दिंडोरी ५३, निफाड २४१, देवळा ७०,  नांदगांव १४२, येवला २४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ ०२, कळवण १०,  बागलाण ८०, इगतपुरी ४३, मालेगांव ग्रामीण ११८ असे एकूण  १३७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ३४९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६१७  तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ४ हजार ३५१  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २५  हजार २८८  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७४.८२,  टक्के, नाशिक शहरात ८४.१९ टक्के, मालेगाव मध्ये  ६५.६४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३८  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.४६ इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण १९०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९७ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ७१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :
– २५  हजार ९१०  कोरोनाबाधित रुग्णांपैकी २०  हजार ८४६  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ३५१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.४६  टक्के.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुर्दैव! धरण उशाला कोरड घशाला (पहा व्हिडिओ)

Next Post

हो मोफतच! पण, भारतीय प्रजातीच्या वृक्षांची रोपे. त्वरीत संपर्क करा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हो मोफतच! पण, भारतीय प्रजातीच्या वृक्षांची रोपे. त्वरीत संपर्क करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

ajit pawar11

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

जून 1, 2025
nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011