गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ७६६ कोरोनामुक्त. ३३५ नवे बाधित. १ मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2020 | 2:17 pm
in संमिश्र वार्ता
0
corona 4893276 1920

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ३३५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ७६६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९३ हजार ०९९ झाली आहे. ८६ हजार ९४४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ४ हजार ४४२ जण उपचार घेत आहेत.

गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २२१, ग्रामीण भागातील ९२, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, नाशिक शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ७०१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७८२.  पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार २७७. एकूण मृत्यू – ८६३.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ५६१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.४५

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ५६३.  पूर्णपणे बरे झालेले – २४ हजार २२६. एकूण मृत्यू – ५९६.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.२०

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १२७.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८५२. एकूण मृत्यू – १६६.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३४

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक १७३
बागलाण ४३
चांदवड ५४
देवळा ३५
दिंडोरी १४७
इगतपुरी ८६
कळवण ४३
मालेगाव ९५
नांदगाव ११४
निफाड ३६७
पेठ ३
सिन्नर ४५५
सुरगाणा ८
त्र्यंबकेश्वर ८२
येवला ३६
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा लिलाव होणार पूर्ववत सुरु; मुख्यमंत्री व कांदा व्यापारी बैठकीत निर्णय

Next Post

साक्री पंचायत समितीच्या महिला सभापतीस बँक मॅनेजरची अरेरावी (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 19

साक्री पंचायत समितीच्या महिला सभापतीस बँक मॅनेजरची अरेरावी (बघा व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011