शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात २६ हजार कोरोनामुक्त, ५ हजार रुग्णांवर उपचार सुरू

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 1:31 am
in इतर
0
Corona 11 350x250 1

( गुरुवारी सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी )
– ३२  हजार ४९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २६ हजार ०४९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५ हजार १८७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.५९ टक्के.
  • पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे
  • नाशिक महानगरपालिका क्षेत्र –  २ हजार ८३५
  •  मालेगांव महानगरपालिका क्षेत्र –  ७०५
  • जिल्ह्याबाहेरील – ०९
  • ग्रामीण भाग – १ हजार ६३८
  • एकुण – ५ हजार १८७ पॉझिटिव्ह रुग्ण.
  • …………

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २६ हजार ०४९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ५ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३००, चांदवड ३८, सिन्नर २५१, दिंडोरी
४५, निफाड ३३१, देवळा ५६,  नांदगांव १३०, येवला ४६, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ००, पेठ ०२, कळवण ०७,  बागलाण २०३, इगतपुरी ८३, मालेगांव ग्रामीण १३३ असे एकूण १ हजार ६३८  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७०५  तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ५ हजार १८७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३२  हजार ०४९  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७८.३८,  टक्के, नाशिक शहरात ८४.४३ टक्के, मालेगाव मध्ये  ६६.४४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८१.५९ इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण २२३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४६१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०७ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ८१३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वातीची सहाय्यक आरटीओ पदावर नियुक्ती

Next Post

गजानना श्री गणराया ! दर्शन घ्या घराघरातल्या बाप्पांचे

Next Post

गजानना श्री गणराया ! दर्शन घ्या घराघरातल्या बाप्पांचे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011