गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- ६५० कोरोनामुक्त. ३४४ नवे बाधित. ४ मृत्यू

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 30, 2020 | 1:55 pm
in संमिश्र वार्ता
0
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) ३४४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ६५० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९३ हजार ४४३ झाली आहे. ८७ हजार ६४४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ४ हजार १३२ जण उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८२, ग्रामीण भागातील १४६, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ८४७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७५४.  पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार ४३६. एकूण मृत्यू – ८६५.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ५४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.४८

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ७४५.  पूर्णपणे बरे झालेले – २४ हजार ६९७. एकूण मृत्यू – ५९८.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ४५०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.३४

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १३७.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८५७. एकूण मृत्यू – १६६.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२३

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक
बागलाण
चांदवड
देवळा
दिंडोरी
इगतपुरी
कळवण
मालेगाव
नांदगाव
निफाड
पेठ
सिन्नर
सुरगाणा
त्र्यंबकेश्वर
येवला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर संपन्न झाला तृतीय पंथीयांचा छबिना (बघा व्हिडिओ)

Next Post

चांदवड – दिघवद येथे अंगणवाडी केंद्र इमारत लोकार्पण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201030 WA0022

चांदवड - दिघवद येथे अंगणवाडी केंद्र इमारत लोकार्पण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011